Activity no.: 865 Date: 02 / 01 / 2020 College Agriculture Farm Department organising 5 Days workshop on tongue layering in guava for students, farmers and interested individuals. 43 participatns received hands on experience to the various of techniques. Coordinator: Shri. Prashant Aher and Sunil Kanade, Senior Research Assistant. *कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथे पेरू दाब कलम कार्यशाळा* *दि. ०२/०१/२०२० ते ०६/०१/२०२०* *वेळ - सकाळी १०:०० ते ५:००* *स्थळ:- कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीप्रक्षेत्र गट नं – २४* *गाव:- हसनापूर* *कार्यशाळा प्रवेश शुल्क :- मोफत* *कार्यशाळा पूर्णत्व प्रमाणपत्र शुल्क :- रु. २००/-* *कार्यशाळा अपेक्षित कौशल्ये:-* 🎯कलमाची हत्यारे हाताळण्यास शिकणे. 🎯कलमांच्या फांद्या निवडण्यास शिकणे. 🎯खत, मातीचे मिश्रण योग्य प्रकारे करता येणे. 🎯छाट व्यवस्थित घेता येणे. 🎯कलमे व्यवस्थित बांधणे. 🎯लखनऊ ४९ या पेरू जातीचे प्रत्येक्ष दाब कलम करण्याचे तंत्र अवगत करणे. *अधिक माहितीसाठी व नाव नोंदणी साठी संपर्क: श्री. कानड...