Activity no.: 865
Date: 02 / 01 / 2020
College Agriculture Farm Department organising 5 Days workshop on tongue layering in guava for students, farmers and interested individuals. 43 participatns received hands on experience to the various of techniques.
Coordinator: Shri. Prashant Aher and Sunil Kanade, Senior Research Assistant.
*कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथे पेरू दाब कलम कार्यशाळा*
*दि. ०२/०१/२०२० ते ०६/०१/२०२०*
*वेळ - सकाळी १०:०० ते ५:००*
*स्थळ:- कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीप्रक्षेत्र गट नं – २४*
*गाव:- हसनापूर*
*कार्यशाळा प्रवेश शुल्क :- मोफत*
*कार्यशाळा पूर्णत्व प्रमाणपत्र शुल्क :- रु. २००/-*
*कार्यशाळा अपेक्षित कौशल्ये:-*
🎯कलमाची हत्यारे हाताळण्यास शिकणे.
🎯कलमांच्या फांद्या निवडण्यास शिकणे.
🎯खत, मातीचे मिश्रण योग्य प्रकारे करता येणे.
🎯छाट व्यवस्थित घेता येणे.
🎯कलमे व्यवस्थित बांधणे.
🎯लखनऊ ४९ या पेरू जातीचे प्रत्येक्ष दाब कलम करण्याचे तंत्र अवगत करणे.
*अधिक माहितीसाठी व नाव नोंदणी साठी संपर्क: श्री. कानडे सुनील व श्री. प्रशांत आहेर (90112 49384, 98901 46110)*

Comments
Post a Comment